समर्थ रामदास काय म्हणाले?

60.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: Ramdas Kay Mhanale snippet.pdf

समर्थ रामदासांच्या दासबोध या ग्रंथातील संपन्न व्यक्तिमत्त्वाचे गुण, स्वत:मधील दैवत्व जाणणे, खरी देवभक्ती, समाजशिक्षक व लोकनेत्याची लक्षणे, समाजसंघटन इ. विषयांवरील ४०० ओव्यांची निवड – संकलन व चिंतन म्हणजे हे पुस्तक!