समाजशिल्पी आप्पा

80.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: समाजशिल्पी आप्पा snippet.pdf’

ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक, संचालक आदरणीय आप्पा उर्फ विद्या वाचस्पती वि.वि.पेंडसे यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू व कार्य यांचा परिचय करून देणारे हे प्रेरणादायी पुस्तक! आप्पांच्या विचारांचा, सहवासाचा परीसस्पर्श ज्यांना लाभला त्यांची आयुष्ये पार बदलून गेली. त्यांनी अनुभवलेला आप्पांचा जीवनप्रवास वाचतानाही खूप मार्गदर्शक ठरेल.