स्वीकारशील स्वदेशी

50.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: स्वीकारशील स्वदेशी snippet.pdf

स्वदेशी जीवनशैलीच्या विविध पैलूंचा उलगडा करणारे व रोजच्या आचरणाशी त्यांचा संबंध जोडणारे पुस्तक. ‘’या मातीत’ विकसित झालेल्या जीवनशैलीचे विविध पैलू समजावून घेणे, त्यांचा यथार्थ अभिमान बाळगणे, त्यातील कालोचित गोष्टी अंगिकारणे आणि कालबाह्य गोष्टींमध्ये योग्य ते बदल करणे म्हणजे स्वदेशीचा डोळसपणे स्वीकार करणे होय’, हे या पुस्तकातून सोदाहरण स्पष्ट केले आहे. स्वहित – स्वत्व – संस्कृती – स्वातंत्र्य यांच्या जपणुकीसाठी आणि संवर्धनासाठी स्वदेशी व्रताचे पालन करणाऱ्या सर्वांना हे पुस्तक पथदर्शक ठरेल.