हसत खेळत बुद्धिविकास भाग १

150.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: हसत खेळत बुद्धिविकास भाग १ snippet.pdf

वय वर्षे 5 ते 14 या वयातच हसत खेळत-अनुभव घेत बुद्धीचे विविध पैलू वाढविण्यासाठी 50 पेक्षा अधिक खेळांची मांडणी केलेले पुस्तक. स्मरण, निरीक्षण, बोधन, आकलन, बहुदिश विचार, सुसंगत विचार इ. क्षमता बालवयात विकसित करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग व्यक्तिविकासाचे प्रशिक्षक, प्रयोगशील शिक्षक व पालक यांना नक्की होईल. 

See a snippet of the book: Enhancement part 1 Eng snippet.pdf

Enhancement of Intelligence Through Play Part 1 is out of stock.

Clear