आस्वाद बहुरंगी साहित्याचा

120.00

पुस्तकाची झलक पाहा  See a snippet of the book:आस्वाद बहुरंगी साहित्याचा.pdf

 

वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, साने गुरुजी, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे , गो . नी . दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, शांताबाई शेळके, अनिल अवचट ह्या साहित्यिकांनी आपापाल्या खास शैलीत वेगवेगळ्या प्रकारांचे खूप सारे गद्य लेखन केले आहे. ह्या आठ साहित्यिकांचा विपुल साहाित्याचा रसाळ मागोवा ह्या पुस्तकात घेतलेला आहे.
ह्या आठ साहित्यिकांनी हे जे वैविध्यपूर्ण लेखन केले आहे,त्यातून समाजाचे दर्शन घडते, माणूस समजतो, निसर्ग उलगडत जातो.

हे पुस्तक वाचून कुमारांना ह्या आठ लेखकांसह इतरही लेखकांची पुस्तके मुळातून वाचाची प्रेरणा मिळाली तर…? तसेच काही कुमारांना लेखनाचीही प्रेरणा मिळाली तर…?