अभिरवच्या जासूसकथा

100.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: अभिरवच्या जासूसकथा.pdf

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या
गोष्टींची जाणीव या मुलांना आहे. स्वतःची निरीक्षणशक्ती,
जागरूकता आणि हुशारी वापरून, थोडीफार विज्ञानाची मदत
घेऊन, मोठ्या माणसांची मदत घेऊन त्यातील गुन्ह्यांची उकल
ही मुले करतात. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर
करण्यासारखे उत्तम संस्कार या मुलांवर आहेत. काही कथा
कोकणची पार्श्वभूमी असलेल्या आहेत. त्यातून तिथल्या
आयुष्याची एक झलक बघायला मिळते.
सगळ्या कुमार वयाच्या मुलांना हे पुस्तक वाचायला
नक्की आवडेल.