चित्ररूप ज्ञान प्रबोधिनी

75.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: चित्ररूप प्रबोधिनीsnippet.pdf

ज्ञान प्रबोधिनीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ज्ञान प्रबोधिनीच्या ५० वर्षांच्या वाटचालीची चित्ररूपाने मांडणी केलेले पुस्तक. देशापुढील विविध प्रश्न सोडविणे हे आपले जीवनध्येय असले पाहिजे, असे वाटणारे शेकडो युवक-युवती प्रबोधिनीच्या मांडणीतून नित्य घडावेत या हेतूने गेल्या ५० वर्षात झालेल्या कार्यविस्ताराचे हे चित्ररूप दर्शन. मनुष्यघडणीच्या माध्यमातून समाज संस्थापनेची ही प्रक्रिया कशी घडू शकेल हे अभिनव शैक्षणिक प्रयोग चित्ररूपाने मांडलेले पुस्तक.