जिद्दीची लोभस रूपं

150.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: जिद्दीची लोभस रुपं.pdf

 

‘जिद्दीची लोभस रूपं’ या पुस्तकातून आपल्याला भेटणार आहेत प्रतिकूल परिस्थितीतही
शिक्षणाची आस असणारी, त्यासाठी धडपड करणारी छोटी मुलं.
अन्‌‍ अशा अवघड वाटेने जाताना, पदरी अनुभवांची शिदोरी बांधत अर्थपूर्ण जीवन जगणारी मोठी माणसंही !