प्रथम आवृत्ती – ऑगस्ट २००८
पृष्ठसंख्या – १३६
* Note: This book belongs to the Heavy-Weight Shipping category.
₹100.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: ज्ञान प्रबोधिनी खंड ४ भाग १ – शिक्षण snippet.pdf
देशाच्या कायापालटाच्या कामासाठी व्यक्तीला सक्षम बनवण्याचे शिक्षण किती प्रकारांनी करावे लागते याचा जो शोध ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 20 वर्षांत चालू ठेवला त्याचे शब्दांकन खंड ४ च्या या पहिल्या भागात केले आहे. औपचारिक, अनौपचारिक आणि मुक्त, नवी क्षितिजे, प्रेरणा जागरण व वृत्तीघडणीचे प्रयोग असे या शोधाचे चार पैलू चार विभागांमध्ये या पुस्तकात मांडले आहेत.
Reviews
There are no reviews yet.