ध्यासपंथावरील दीपस्तंभ

140.00

पुस्तकाची झलक पाहा  See a snippet of the book:Dhyasapanthavril dipsthambh

 

‌‘ध्यासपंथावरील दीपस्तंभ’ या पुस्तकात अत्यंत प्रेरणादायी अशा सोळा व्यक्तिमत्त्वांचा परिचय वाचकांसमोर प्रा. शैलजाताई देशमुख व प्रा. नीलिमाताई
करमरकर यांनी उलगडून दाखविला आहे. यातील प्रत्येकच व्यक्तिमत्त्व उत्तुंग आहे आणि प्रत्येकाच्याच कार्यकर्तृत्वावर स्वतंत्रपणे पुस्तके लिहिली गेली
आहेत, अजूनही त्यातील अनेकांबद्दल नव्याने लिहिले जात आहे. 1920 पासून आजपर्यंत 2022 मध्येही या ध्यासपंथावर अथकपणे वाटचाल करणाऱ्या
वारकऱ्यांचे हे सर्व अनुभव स्फूर्तिदायक आहेत. सोळांपैकी 8 व्यक्तिमत्त्वे परदेशातील आहेत.