मनात कल्पना निर्माण झाल्याशिवाय प्रत्यक्ष नवनिर्मिती होऊच शकत नाही. त्यामुळे भरपूर संख्येने, विविध प्रकारच्या व नावीन्यपूर्ण कल्पना कशा काढायच्या या एकाच सूत्राभोवती पुस्तकातील सर्व प्रकरणे गुंफली आहेत. कल्पना! कल्पना! आणि कल्पना! हा एकमेव ध्यास पुस्तकाच्या पानोपानी प्रगट झालेला दिसेल! नवीन शैक्षणिक धोरणात याच सर्जनशील विचार कौशल्यांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे सर्जनशील अशी नवी पिढी घडविण्यासाठी हे पुस्तक विद्यार्थी-पालक-शिक्षक अशा सर्वांनाच उपयोगी ठरेल.
Any new creation is impossible without the generation of ideas in the mind. All the chapters in the book are woven around
a single theme, ‘generating a large number of innovative and varied ideas. Each page highlights the term ‘ideas, ideas and ideas!’ In the New Education Policy, emphasises the development of creative thinking and therefore this book will be useful to the students, teachers and parents, to shape the new generation.
Reviews
There are no reviews yet.