पाहिलेच पाहिजे असे काही

80.00

पुस्तकाची झलक पाहा  See a snippet of the book: पाहिलेच पाहिजे असे काही snippet.pdf 

चित्रपट हे आपल्यासाठी खूप परिचयाचं कलामाध्यम!मराठी हिंदी चित्रपट आपण नेहमीच पाहतो.जागतिक दर्जाच्या अभिजात श्रेष्ठ चित्रपटांविषयी कुतूहल जागं व्हावं, डोळसपणे परकीय भाषेतील चित्रपट पाहायला मनाची तयारी व्हावी हा या पुस्तकातील विविध चित्रपटांचा परिचय करून देण्यामागचा उद्देश.उत्तम अशा जागतिक चित्रपटांचा परिचय तर हे पुस्तक करून देईलच;त्याचबरोबर चित्रपटांची झलक अनुभवण्याचा आनंदही मिळेल!