प्रतिभेच्या प्रांतातील प्रवास

70.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: प्रतिभेच्या प्रांतातील प्रवास snippet.pdf

शब्दांशी दोस्ती करत कविता, गाणी, गोष्टी, संवाद, विनोद अशा साहित्यप्रकारांचे लेखन करण्याचे तंत्र अन्‌ मंत्र अनेक उदाहरणांसह सोप्या पद्धतीने सांगणारे पुस्तक. शालेय विद्यार्थी, किंबहुना ललित लेखन करू इच्छिणाऱ्या कोणत्याही वयातील व्यक्तीला कृतिपुस्तिकेप्रमाणे एकलव्याच्या पद्धतीने वापरता येईल असे पुस्तक! तुमच्यातल्या सुप्त प्रतिभेला चांगली जागी करून कामाला लावण्यासाठी लिहिलेले प्रतिभेच्या प्रांतातील अभिनव पुस्तक!