मृदू भाव जागे होता…

160.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book

निरनिराळ्या नातेसंबंधांमुळे आपला भावनाकोष समृद्ध बनतो.
आपले आई-बाबा, बहीण-भावंडं, मित्र-मैत्रिणी, शेजारी-पाजारी…
या साऱ्या नातेसंबंधातील काही आंबटगोड अनुभव
आपल्याला बरंच काही शिकवत असतात.
प्रसंगी आपल्या मनाचे कंगोरे घासून थोडे गुळगुळीत केले जातात.
या नातेसंबंधात नेहमीच सगळं काही सरळ, सोपं नि स्मूऽऽथ नसतं.
कधी ताण-तणाव, कधी रागावणं-धुसफुसणं, कधी समज-गैरसमज,
कधी प्रेम, तर कधी असूया यांचे काटे रूपत असतात.
तरीसुद्धा आंतरिक प्रेमाच्या झऱ्यामुळे, मायेच्या मंदशीतल झुळकीमुळे
आपले ‘मृदू भाव आपसूक जागे होतात’… ते चिरंतन असतात.
तुमच्या माझ्या अनुभवविश्वातील अशा खट्ट्या-मिठ्या प्रसंगांच्या
कथांचा हा संग्रह ! किशोर-कुमारांबरोबरच त्यांच्या आई-बाबांना
आणि सर्वच मोठ्यांनाही हा नक्कीच आवडेल.