मैत्री आयुर्वेदाशी

100.00

पुस्तकाची झलक पाहा  See a snippet of the book: Maitri Aayurvedashi.pdf

ज्यांना “आयुर्वेद म्हणजे काय?” हे जाणून घ्यायचे आहे,
“आयुर्वेदाशी मैत्री” करायची आहे,
हे पुस्तक त्या सर्वांसाठी!
आयुर्वेद-शास्त्राच्या अथांग सागराची
ड्रोनने दाखवलेली झलक म्हणजे जणू काही हे पुस्तक!