विंचू चावला हो SS आणि इतर कथा

130.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book

खांद्याएवढ्या उंचीवरून दिसलेल्या
काही गोष्टीच्याच ह्या ‘कुमारकथा’ आहेत.
काही शहरातल्या, सुखवस्तू मुलांच्या कथा आहेत,
काही गरीब मुलांच्या तर काही
गावाकडच्या, साध्या-भोळ्या मुलांच्या कथा आहेत.