व्यक्तिविकासासाठी विद्याव्रत भाग १ / २

130.00

विद्याव्रत भाग १ पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book Part 1: Vidyavrat Bhag 1

विद्याव्रत भाग २ पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book Part 2: Vidyavrat Bhag 2

व्यक्तिमत्त्व विकसनाला विद्याव्रताची जोड हवी आणि राष्ट्रसेवेची दिशा हवी हे अनेक उदाहरणांच्या आधारे समजावून सांगणारे पुस्तक. विद्यार्थ्यांच्या शारीरिक,मानसिक,बौद्धिक,सामाजिक आणि आध्यात्मिक विकसनाचे विविध पैलू उलगडणारे पुस्तक. व्यक्तिमत्त्व विकासाबाबत स्वावलंबी होण्यासाठी मदत करणारे पुस्तक.  

Clear