प्रकाशन दिनांक – ऑक्टोबर २०२०
पुनर्मुद्रण – डिसेंबर २०२३
पृष्ठसंख्या – १४४
₹100.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: Shikshan Whave Chaitnyadai_snippet.pdf
पोंक्षे सर नेहमी म्हणत की आनंददायी शिक्षणाचा अर्थ शिक्षण सोपे करणे नसून शिक्षण कितीही कठीण असले तरी त्यासाठी कष्ट घेताना आनंद वाटणे हा होय..’ज्ञान प्रबोधिनी एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग’ या सूत्रवाक्यानुरूप ३५ वर्ष शैक्षणिक प्रयोगांची रचना व नेतृत्व करणारे आणि या आनंददायी शिक्षणाच्या प्रवासात सोबत करणारे प्राध्यापक विवेक पोंक्षे यांनी मांडलेल्या शिक्षण विषयक सूत्रांचे आणि प्रयोगांच्या अनुभवाचे हे संकलन!
Reviews
There are no reviews yet.