सफर विज्ञानकथांची

80.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: सफर विज्ञान  कथांची  snippet.pdf 

डॉ. जयंत नारळीकर, डॉ. संजय ढोले, गजानन क्षीरसागर, मुकुंद जोगळेकर, क्षितीज देसाई हे विज्ञानकथालेखक आपल्याला घडवीत आहेत एक अनोखी सफर. विषय आहेत तुम्हाला अगदी आवडतील असे अंतराळातील सफर, एलियन्स, क्लोन, चिप्स, Nano रोबोट्स, अणुउर्जेच्या किरणोत्सर्गासंबंधी कथा वगैरे. या कथासंग्रहातील कथा तुम्हाला घेऊन जातील एका अनोख्या विज्ञानसफरीवर!!!

Out of stock