सामाजिक जाणीव संवर्धन

100.00

पुस्तकाची झलक पाहा  See a snippet of the book: सामाजिक जाणीव संवर्धन snippet.pdf

सामाजिक जाणीवेच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष संवर्धनाच्या प्रयत्नाकडे नेणारं एक पाऊल म्हणजेच हे पुस्तक! विविध वयोगटातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी औपचारिक वा अनौपचारिक पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांना व कार्यकर्त्यांना हे पुस्तक निश्चितच नव्या जाणीवा व नवे उपक्रम देऊन जाईल.