लेखन संपादन कार्यशाळा

2,000.00

* उद्देश : विद्यार्थ्यां’ध्ये साहित्याविषयी अभिरूची वाढावी, लेखन, अभिवाचन कौशल्ये वाढावी, भावी काळातील सर्जनशील लेखक, अभिवाचक होण्याची बीजे पेरली जावीत, हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश!
* स्वरूप : लेखन, अभिवाचन विषयाच्या संदर्भात 3 दिवसांत 5 तज्ज्ञ व्यक्तींची/लेखकांची कथा, कविता, काही ललित साहित्यप्रकारावर व्याख्याने/सत्रे, विद्यार्थ्यांसाठी मुक्त लेखन सत्र, सादरीकरण सत्र यांबरोबरच काही वेगळ्या अनुभवांची जोड.